'समकालीन' तेची संकल्पना : भारतीय संदर्भात तात्त्विक पुनरावलोकनाची गरज

आकलन Aakalan:01-12 (2016)
  Copy   BIBTEX

Abstract

'समकालीन' ही संकल्पना आपण इंग्रजीतील 'कॉंटेम्पररी' (Contemporary) या अर्थाने वापरतो. समकालीन असण्याचा मुद्दा बहुतेक सर्व मराठी साहित्यिक, लेखक, नाटककार, कवी, टीकाकार, समीक्षक, साक्षेपी संपादक आणि साक्षेपी प्रकाशक यांनी चर्चेच्या अग्रक्रमी ठेवला आहे. या साऱ्यांनी विशेषतः लेखक मंडळीनी आधुनिकतावाद, आधुनिकोत्तरतावाद, देशीवाद, नवनैतिकता, वास्तववाद इत्यादी संकल्पना मांडल्या. समकालीन किंवा समकालीनता हा 'आजचा समकालीन' मुद्दा आहे !? या साऱ्यांची बरीच चर्चा झाली आहे आणि होही आहे. या संदर्भात 'समकालीन' ही संकल्पना तपासली पाहिजे. प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की 'समकालीन' ही जाणिव भारतीय नाही, ती आयात आहे. तिला सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञानाचा संदर्भ आहे. व्यापक अर्थाने तिचे स्वरूप तत्त्वज्ञानात्मक आहे. म्हणजे संकल्पना म्हणून ती तत्त्वज्ञानात्मक आहेच पण उपयोजन म्हणूनही ती स्वरूपाने तत्त्वज्ञानात्मक आहे.एखादी संकल्पना प्रत्यक्ष उपयोगात आणली जात असताना तिचे मूळ स्वरूप आणि तिचे उपयोजन कसे होते, यात मला रस आहे.

Links

PhilArchive

External links

  • This entry has no external links. Add one.
Setup an account with your affiliations in order to access resources via your University's proxy server

Through your library

Similar books and articles

भारताची ज्ञानभाषा : एक आकलन India's Language of Knowledge :A New Perception.Shriniwas Hemade - 2015 - Aakalan (Marathi Journal Devoted to Contemporary Literature, Culture and Society).
Concepts and conceptual analysis.Stephen Laurence & Eric Margolis - 2003 - Philosophy and Phenomenological Research 67 (2):253-282.
Is the self of the infant preserved in the adult?Eva Mark - 2001 - Medicine, Health Care and Philosophy 4 (3):347-353.
From kama to karma: The resurgence of puritanism in contemporary India.Wendy Doniger - 2011 - Social Research: An International Quarterly 78 (1):49-74.
The Limits of Conceptual Analysis in Aesthetics.Karlheinz Lüdeking - 2010 - Nordic Journal of Aesthetics 21 (39).
Autonomy and Human Rights.James Edward Gough - 1988 - Dissertation, University of Waterloo (Canada)
How Philosophers See 'Red'.M. Glouberman - 1977 - Grazer Philosophische Studien 4 (1):43-64.

Analytics

Added to PP
2016-01-21

Downloads
331 (#57,958)

6 months
41 (#89,892)

Historical graph of downloads
How can I increase my downloads?

Author's Profile

Citations of this work

No citations found.

Add more citations

References found in this work

No references found.

Add more references